जेव्हा एखादी व्यक्ती गाडीचा विमा करते तेव्हा जादाचे ४५०/- रुपये देऊन मालक-चालकचा अपघाती विमा पण घेते. तेव्हा त्त्याचा त्या व्यक्तीला खरच फायदा होतो का ??
या ४५०/- रुपयेमध्ये त्या व्यक्तीला फक्त आणि फक्त तेव्हाच क्लेम करता येईल, जेव्हा “मालक हाच चालक व त्याच मालकाची तीच गाडी असेल आणि चालकाचा मृत्यू झालाच तरच नुकसान भरपाई मिळेल.”
यापेक्षा पर्सनल अक्सीडेन्ट’ (PA) विभक्त विमा घेतला तर त्यामध्ये त्या व्यक्तीला कोणत्यािी वेळी व कोणत्याही ठीकाणी अपघाती मृत्यू( अपघात म्हणजे रोड वरील अपघात, विषारी प्राणी दंश , उंचावरून पडून, विजेचा झटका बसून, नैसर्गसक अपत्तीमुळे अश्या कोणत्यािी प्रकारे म्रृत्यु) झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळते तसेच अपघात झाल्यानांतर पूर्ण अवयव गेला तरी भरपाई मिळते.
# १५ लाखाची PA विमा फक्त २३००/- ( अवयव भरपाई सहित )
# १५ लाखाची PA विमा फक्त १२४०/- ( विना अवयव भरपाई सहित)


ज्या लोकांना आरोग्य विमा महाग वाटतो ते अपघाती विमा घेऊ शकतात या मध्ये फक्त अपघात झाल्यानंतरचे हॉस्पिटल खर्च आणि अपघाती मृत्यूनंतर लाखो रुपये वारसांना मिळतात . उदा. (फक्त वार्षिक २६२० /- मध्ये ) समजा कोणताही अपघात झाला असता अवयव निकामी झाला तर ५ लाख पर्यंत पैसे मिळतात. अपघातानंतर झालेल्या हॉस्पिटल खर्च २ लाखापर्यंत, अपघाती मृत्यू नंतर २० लाख वारसदारांना मिळतात.