कोणतीही गुंतवणूक न करता , वेळेच्या बंधनात न अडकता ( चालू काम सांभाळून ), लोकांच्या फायद्याच्या गोष्टी करून जर आपल्याला अधिक पैसे मिळवता आले तर किती मस्त होईल. हो हे शक्य आहे.
हेल्थ इन्शुरन्स ( आरोग्य विमा ), मोटार इन्शुरन्स ( वाहन विमा ) आणि म्यूच्युअल फंड गुंतवणूक या सर्व गोष्टी भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत, या आजच्या काळाच्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि या मधील लोकांचे ज्ञान अपुरे आहे. आपल्याकडे याचे तज्ञ सल्लागार टिम आहे. ज्यांचे नॉलेज वापरून आपण लोकांना योग्य माहिती पोहचवण्याच्या कार्यात सहकार्य करू शकता. सर्वात महत्वाचे आपल्याला फक्त ज्यांचा इन्शुरन्स करायचा आहे त्यांचे डीटेल्स आम्हाला द्यायचे आहेत.
Why customers choose us
हेल्थ इन्शुरन्स
आपल्याकडे सर्व आरोग्य ऑनलाईन दरात म्हणजे स्वस्त दरात उपलब्ध आहे.
मोटार इन्शुरन्स
आपल्याकडे सर्व कंपन्यांचे मोटर ऑनलाईन दरात म्हणजे स्वस्त दरात उपलब्ध आहे.
म्युचुअल फंड
प्रत्येकाच्या गरजेनुसार योग्य आर्थिक नियोजन.
टर्म प्लान
आपल्याकडे सर्व कंपन्यांचे जीवन (टर्म) विमा ऑनलाईन दरात म्हणजे स्वस्त दरात उपलब्ध आहे.
आमचे ध्येय : छोट्या छोट्या उद्योगातून रोजगार निर्मिती करणे.
आमचे ब्रीद : सर्वांच्या सहकार्यातून सर्वांची प्रगती !!!
आमचे लक्ष्य : २०२५ पर्यंत १०००० सहकारी मित्रांना रोजगार देणे.