इन्शुरन्स करण्यापूर्वी आम्ही देतो सर्व माहिती
थर्ड पार्टी
या मध्ये अपघात झाला असता, आपल्याला समोरच्याचे झालेले नकुसान मिळते . आपल्या गाडीचे नुकसान मिळत नाही. या मध्ये जीवित आणि वित्त’हानी गृहीत असते.
फुल इन्शुरन्स किंवा ( कॉम्प्रेहेन्सिव्ह)
या मध्ये ( % काही प्रमािात ) आपल्या गाडीचे आणि समोरच्याचे झालेले नुकसान मिळते.
झेरो डेप इन्शुरन्स
या मध्ये आपल्या गाडीचे आणि समोरच्याचे झालेले नुकसान मिळते ( झेरो डेप हे शक्यतो ५ वर्ष किंवा त्या आतील गाडयांना मिळतो. )
ड्राइवर इन्शुरन्स
ड्राइवर किंवा वाहन मालकाचा अपघाती विमा .
पॅसेंजर इन्शुरन्स
गाडीत बसलेल्या लोकांनचा अपघाती विमा .
इंजिन प्रोटेक्टर
इंजिन वंगण गळती, इिंजिनमध्ये पुराचे पाणी गेले असता गिअरबॉक्स खराब झाला असता आपल्याला कंपनी मदत करते.