शाळा, शाळेनंतर कॉलेज, नंतर नोकरी–व्यवसाय, हा केला जातो.पण आर्थिक स्तिथी सुधारण्यासाठी कोणत्याही शाळेत आर्थिक नियोजन आणि पैसा कसा मिळवून वाढवायचा हे शिकवले जात नाही .कष्टाने कमावलेला पैसा,योग्य आणि खात्रीशिर पद्धतीने वाढत गेला पाहिजे.